AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्र्यांच्या पिल्लांचं जबरदस्त Skipping याआधी कधीही पाहिलं नसेल, Video viral

Cute puppies : पाळीव प्राण्यांशी (Animals) संबंधित व्हिडिओ (Video) आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असतात. सध्या डॉगी आणि एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कुत्र्याची काही पिल्ले आणि एक व्यक्ती स्किपिंग करताना दिसत आहे.

कुत्र्यांच्या पिल्लांचं जबरदस्त Skipping याआधी कधीही पाहिलं नसेल, Video viral
माणसासोबत अप्रतिम ताळमेळ साधून दोरीवरच्या उड्या मारताना कुत्र्याची पिल्लेImage Credit source: Instagram
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 16, 2022 | 6:16 PM
Share

Cute puppies : पाळीव प्राण्यांशी (Animals) संबंधित व्हिडिओ (Video) आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असतात. विशेषत: इंटरनेटवरच्या लोकांना कुत्र्यांच्या (Dogs) व्हिडिओशी संबंधित सामग्री मोठ्या उत्साहाने पाहणे आवडते. यामुळेच जेव्हा जेव्हा डॉगीशी संबंधित एखादा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला जातो, तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. सध्या डॉगी आणि एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुमचाही दिवस चांगला जाईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुत्र्याची काही पिल्ले आणि एक व्यक्ती स्किपिंग करताना दिसत आहे. कुत्र्याची पिल्ले स्किपिंग करताना ज्या पद्धतीने उड्या मारतात ते तुम्हाला खूप मजेदार वाटेल. हा व्हिडिओ एका शोदरम्यान शूट करण्यात आल्याचे दिसते. हा व्हिडिओ यूझर्सना खूप आवडला आहे.

खूपच सुंदर ताळमेळ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शोमध्ये काही लोक प्रेक्षक गॅलरीत बसले आहेत. त्याच वेळी, एका व्यक्तीभोवती कुत्र्यांची पिल्ले असतात. पुढच्या क्षणी हे कुत्रे आणि ती व्यक्ती जे काही करतात ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की त्या व्यक्तीसोबत कुत्र्याची पिल्लेही दोरीवर उड्या मारत आहेत. पण कुत्र्याची पिल्ले ज्या पद्धतीने त्या व्यक्तीशी ताळमेळ साधत असतात, ते तुम्हाला खूप मजेदार वाटेल. इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही खूप कमीवेळा पाहिला असेल.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 ?? (@hepgul5)

इन्स्टाग्रामवर शेअर

कुत्रा आणि माणसाचा हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘कितने क्यूट है ना’. त्याचवेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरवर कमेंट करत लिहिले, ओह माय गॉड…ये कितने प्यारे हैं… त्याचवेळी, दुसरा यूझर म्हणतो, की त्यांना उड्या मारताना पाहून मला आश्चर्य वाटते. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की मी याआधी इतका क्यूट व्हिडिओ पाहिला नाही. डॉगीच्या या पिल्लांनी खरोखर चमत्कार केला.

आणखी वाचा :

…म्हणून म्हणतात आगीशी कधीही खेळू नये, ‘या’ माणसाची कशी अवस्था झाली? पाहा ‘हा’ Viral video

Video : मगरही होते कुणाचीतरी शिकार! पाहा ‘या’ दोन प्राण्यांमधला जीवन-मरणाचा सामना

तुम्हाला जमेल का ‘असं’ करायला? माकडाचा ‘हा’ Funny video viral

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली