AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्र्याने केली कासवाची नक्कल, अंग जमीनीवर टाकून सरपटू लागला: व्हिडीओ पाहून येईल हसु

Viral Video: सोशल मीडियावर एका कुत्र्याचा आणि कासवाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कुत्रा कासवाची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर धमाल केली आहे.

कुत्र्याने केली कासवाची नक्कल, अंग जमीनीवर टाकून सरपटू लागला: व्हिडीओ पाहून येईल हसु
| Updated on: Sep 16, 2025 | 4:59 PM
Share

सोशल मीडियावरील प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ पाहून नेहमीच हसु फूटते. असे व्हिडीओ खूपच व्हायरल होतात आणि पाहणाऱ्यांना गुदगुल्या करतात आणि चांगले मनोरंजन करतात. व्हिडीओत कधी माकडे माणसांची नक्कल करताना दिसतात. तर मांजरी आणि कुत्रे आपल्या खोड्यांनी धमाल करतात. अशात आता एक कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यास पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.या व्हिडीओत एक कुत्रा कासवाची नक्कल करताना दिसत आहे.त्याने कासवाची अशी नक्कल केली की पाहणाऱ्यांना हसु आवरणे कठीण होत आहे.

व्हीडीओत तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा कसे कासवा सारखे चालायला सुरु करतो. कासव नेहमीप्रमाणे हळूहळू आपल्या अंदाजात चालत आहे.त्याला पाहून कुत्र्याने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुत्राही लागलीच कासवाला त्याच्या प्रमाणे जमीनीवर अंग टाकून सरपटत चालून दाखवत असताना दिसत आहे. तसेच पाहिले तर कुत्रे पटकण कोणतीही गोष्ट शिकतात. परंतू कोणाला पाहून त्याची नक्कल करण्यचा हा कुत्र्याचा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. कुत्र्याची ही अजब नक्कल पाहून कोणालाही हसू येऊ शकते.

या मजेशीर व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्वीटर) वर @naturelife_ok नावाच्या आयडीने शेअर केले आहे. केवळ २९ सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत १.७ दशलक्ष म्हणजे १७ लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तर एक लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. अनेकांनी या व्हिडीओ मजेशीर प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे.  एका युजरने लिहिलेय की, कुत्र्याने तर कासवाच्या एक्टींगमध्ये ऑस्कर जिंकले आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की असं वाटतंय याने कासवा संगे जास्त वेळ घालवल्याने त्याचा परिणाम त्याच्यावर झाला आहे. तर एका युजरने यास जनावरांची कॉमेडी क्लास म्हटले आहे. तर एकाने लिहिलेय की हे खूपच मनमोहक आहे. जनावरांद्वारे कोणाची नक्कल करणे वास्तवात बुद्धीमत्तेचे प्रतिक आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...