AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : शाहरुख खानच्या ‘मन्नत’पुढे अभिजीत दीपीकेची हवा, महिलेने फक्त फोटो काढण्यासाठी…तुफान क्रेझ पाहून चकित व्हाल!

Video : अभिनेता शाहरुख खान याच्या 'मन्नत'पुढे फोटो काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमते. पण आता 'मन्नत' समोर उभ्या असेलेल्या अभिजीत दिपके यांना पाहून महिलेचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, सध्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : शाहरुख खानच्या 'मन्नत'पुढे अभिजीत दीपीकेची हवा, महिलेने फक्त फोटो काढण्यासाठी...तुफान क्रेझ पाहून चकित व्हाल!
अभिजीत दिपके
| Updated on: Oct 01, 2026 | 3:37 PM
Share

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे प्रमुख अभिजीत दीपके आंदोलनाला जेन झींनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. आता 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा आंदोलन होणार आहे. गांधी जयंती दिनी कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करण्यावर ठाम आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सीजेपीचं आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नसताना देखील सीजेपी कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहे… सध्या सर्वत्र आंदोलनाची चर्चा सुरु असताना, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला अभिजीत दिपके यांच्यासोबत बोलताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिजीत दिपके अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर त्यांच्या काही सहकार्यांसोबत उभे आहेत, तेव्हा एक महिला कारमधून येते आणि अभिजीत दिपके यांची भेट झाल्याने तिला किती आनंद झाला आहे, हे तिच्या चेहऱ्यावरुन दिसत आहे. दिपके दिसताच, महिला म्हणते, तुम्ही कसे आहात? यावर अभिजीत दिपके कार जवळ आल्यावर महिला म्हणते, ‘तुम्ही जे करत आहात, ते फार उत्तम आहे…’, पुढे दिपके, उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार का? असा प्रश्न महिलेला विचारतात.

पुढे महिला म्हणते, ‘ मी आता प्रतिक्षा करु शकत नाही… तुम्हाला याठिकाणी पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे…’, सांगायचं झालं तर, व्हायरल होत असलेला व्हिडीओ, शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यासमोरचा आहे. जेथे एक फोटो काढण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. पण आता अभिजीत दिपके यांना पाहण्यासाठी सर्वांची गर्दी जमली. यावर स्वतः अभिजित दिपके म्हणाले, ‘सॉरी, शाहरुख भाई… पण आजही तुमचा फार मोठा फॅन आहे…’, सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

अभिजीत दिपके यांच्या मोर्चाबद्दल सांगायचं झालं तर, उद्या म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी CJP जेलभरो आंदोलन करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचं आंदोलन असेल. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात SIR प्रक्रियेवरून एल्गार पुकारण्यात आला आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!