नोकरीतून निवृत्ती घेऊन शेतात पहिल्यांदाच गेल्यावर असं काहीतरी होणारच! पाहा अतरंगी Viral video

Funny video : सोशल मीडियावर (Socia lmedia) अनेक मजेशीर (Comedy) व्हिडिओ अपलोड होत असतात. सध्या एक शेतातला (Farm) व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. शेतात काम करण्याची सवय नसलेल्यांची कशी फजिती होते, हे या व्हिडिओत पाहायला मिळते.

नोकरीतून निवृत्ती घेऊन शेतात पहिल्यांदाच गेल्यावर असं काहीतरी होणारच! पाहा अतरंगी Viral video
शेतात काम करायला गेलेल्या व्यक्तीची होते फजिती
Image Credit source: Youtube
प्रदीप गरड

|

Mar 24, 2022 | 10:05 AM

Funny video : सोशल मीडियावर (Socia lmedia) अनेक मजेशीर (Comedy) व्हिडिओ अपलोड होत असतात. जर ते चांगले असतील, मनोरंजनात्मक असतील तर व्हायरलही होतात. कारण एखादा व्हिडिओ आवडला, की शेअर होतो आणि जेवढे जास्त शेअर तेवढा व्हिडिओ अधिक व्हायरल होतो. सध्या एक शेतातला (Farm) व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. शेतात काम करण्याची सवय नसलेल्यांची कशी फजिती होते, हे या व्हिडिओत पाहायला मिळते. शेतीचे काम हे सोपे नसते. त्याला अत्यंत मेहनत लागते. निसर्गाचा बेभरवसा आणि त्यामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान अशा बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. आता अशा अवघड कामात सवय नसलेला व्यक्ती गेला तर त्याचे काय होईल, हे सांगायची गरज नाही. सहाजिकच त्याची फजितीच होणार

दोरीने बांधण्याचा प्रयत्न

व्हिडिओ एका शेतातला असल्याचे दिसते. येथे एक व्यक्ती दिसत आहे. शेतातील पीक आडवे झाले आहे, हे पाहून ती व्यक्ती विचार करते, की याला सरळ कसे करता येईल. मग त्याला जवळच एक दोरी दिसते. त्या पीकाच्या वरच झाडाची फांदी असते. तो झाडाच्या फांदीला खाली खेचतो आणि या आडव्या झालेल्या पीकाच्या रोपाला बांधण्याचा प्रयत्न करतो, पण घडते भलतेच काहीतरी… पाहा हा व्हिडिओ…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर मराठी मीडिया (Media Marathi) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. फेब्रुवारीत हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. मात्र यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. सध्या तो व्हायरल झाला आहे. ‘नोकरीतून रिटायरमेंट घेतल्यावर शेतात काम सुरू केलं की असं होतं’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडेल.

आणखी वाचा :

Video : ‘अशा’ नकला तर माणसंही करू शकणार नाहीत! पाहा, प्राण्यांचे मजेदार क्षण… एका क्लिकवर…

सफाई ‘अशी’ काही केली, की नगरसेवकाला नायक सिनेमाप्रमाणं घातली दुधानं अंघोळ, Video viral

Horse swimming : घोड्याला कधी पोहताना पाहिलंय का? नसेल तर ‘हा’ Video तुमच्यासाठी आहे…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें