AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : उत्साहात रील बनवायला गेली अन् पडली, व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा

Viral Video : सध्या एका मुलीचा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. यात ती स्टंट करायला जाते अन् पटकन पडते. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : उत्साहात रील बनवायला गेली अन् पडली, व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा
व्हायरल व्हीडिओ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 19, 2022 | 6:46 PM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल (Viral Video) होईल सांगता येत नाही. सध्या एका मुलीचा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. यात ती स्टंट करायला जाते अन् पटकन पडते. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका छोट्या स्टुलवर एक छोटा पाण्याचा टब ठेवला आहे. मुलगी टबसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करतेय. टबच्या पाण्याला हवेत स्पर्श करणाऱ्या टबसमोर मुलीला उडी मारावी लागते. मुलगी स्टंट (Stunt) करण्यासाठी सर्व तयारी करते. टबमध्ये भरलेल्या पाण्याला स्पर्श करताना ती पाण्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करते. पण ते साध्य होत नाही. तिचा पाय टबमध्येच अडकतो आणि ती खाली पडली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका मुलीचा व्हीडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. यात ती स्टंट करायला जाते अन् पटकन पडते. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका छोट्या स्टुलवर एक छोटा पाण्याचा टब ठेवला आहे. मुलगी टबसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करतेय. टबच्या पाण्याला हवेत स्पर्श करणाऱ्या टबसमोर मुलीला उडी मारावी लागते. मुलगी स्टंट करण्यासाठी सर्व तयारी करते. टबमध्ये भरलेल्या पाण्याला स्पर्श करताना ती पाण्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करते. पण ते साध्य होत नाही. तिचा पाय टबमध्येच अडकतो आणि ती खाली पडली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 43 लाखांहून अधिकजणांनी पाहिला आहे. एक लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे.हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ पाहून काहींना दुख: होतंय. तर काहींना मात्र हसू येतंय. काहींनी यावर “बिचारी मुलगी”, अशी कमेंट केली आहे. तर काहींनी “बरं झालं पडली. जास्त आगाऊपणा केली की असंच होणार”, अश्या कमेंट केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Video : हुमा कुरेशीच्या तोडीस तोड जैनिलची ‘शिकायत’, व्हीडिओ पाहून तुम्हीही चाहते व्हाल…

Viral Video : कामाच्या शेवटच्या दिवशी एअर होस्टेस भावूक, इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमधला व्हीडिओ व्हायरल…

Video : “ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…”, अपंग मित्राला घेऊन निघाल्या दोघी मैत्रिणी, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव…

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार