Video | नवरदेवाने नातेवाईकांसमोर तिला उचललं, नंतर केलं असं काही की नवरीला चेहरा लपवावा लागला, व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये नवरदेवाने असं काही केलं आहे, ज्यामुळे नवरीला आपला चेहरा लपवावा लागला आहे.

Video | नवरदेवाने नातेवाईकांसमोर तिला उचललं, नंतर केलं असं काही की नवरीला चेहरा लपवावा लागला, व्हिडीओ व्हायरल
BRIDE AND GROOM VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर नवरी-नवरदेवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये नवरदेवाने असं काही केलं आहे, ज्यामुळे नवरीला आपला चेहरा लपवावा लागला आहे. नवरेदवाची हीच हरकत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.  (groom picking up bride in front of her relatives video went viral on social media)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाने वेगळीच करामत केली

सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नामध्ये काही नवरी-नवरदेव मौज-मस्ती करताना दिसतात. तर काही नवरी-नवरदेव अत्यंत लाजरे असल्यामुळे त्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. याच कराणामुळे लग्न समारंभातील व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवऱ्या मुलाने वेगळीच करामत केली आहे. त्याने नवरीच्या घरच्यांसमोर कसलीही चिंता न करता नवरीला थेट उचललं आहे. मुलाच्या या करामतीमुळे नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक नवरी आणि नवरदेव दिसत आहेत. आवडीचा जोडीदार मिळाल्यामुळे हे दोघेही अत्यंत आनंदी आहेत. नवरी आपल्या नातेवाईकांमध्ये उभी असल्याचे आपल्याला दिसत आहे. याच वेळी नवरदेव अचानकपणे नवरीकडे गेला आहे. तसेच त्याने नवरीला थेट उचलून घेतले आहे. एवढंच नाही तर नवरीला उचलून घेत नवरदेवाने तिला खुर्चीवर बसवले आहे. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे नवरी चांगलीच गोंधळली आहे. नवरदेवाने केलेल्या या प्रकारामुळे नवरी अतिशय लाजली आहे. नवरदेवाने उचलून धरताच नवरीने तिचा चेहरा लपवला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला मजेदार कॅप्शन देऊन शेअर करत आहेत. चर्चेत येणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला निरंजन महापात्रा (Niranjan Mahapatra) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Vidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

Video | नवरदेव वरात घेऊन आला, नवरीने केलं भलतंच काही, मजेदार व्हिडीओ पाहाच

Video | त्याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं, काही क्षणात स्ट्रेचरवरुन उठला अन् पळायला लागला, व्हिडीओ व्हायरल

(groom picking up bride in front of her relatives video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI