VIDEO | दुश्मनाचं घर जाळायला गेला आणि स्वत:चं तोंड भाजून आला, पाहा व्हिडीओ

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा 'जसे कर्म तसे फळ' या वाक्यावर नक्की विश्वास ठेवणार आहे.

VIDEO | दुश्मनाचं घर जाळायला गेला आणि स्वत:चं तोंड भाजून आला, पाहा व्हिडीओ
viral news in marathi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2023 | 12:22 PM

मुंबई : एखाद्या गोष्टीविषयी मनात एकदा चीड निर्माण झाली की, माणूस काहीही करायला (Trending news) तयार होतो. काही माणसं अशी आहेत की, दुसऱ्याला त्रास द्यायला जातात आणि स्वत: अडचण (viral news) ओढावून घेतात. दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर त्याचा आपल्याला सुध्दा त्रास होतो. त्यामुळं रागात एखादा निर्णय घेणं चुकीचं असतं. एखादी झालेली चुकी नंतर किती त्रासदायक ठरते हे अनेकदा लोकं अनुभवातून सांगत (viral news in marathi) असतात. त्याचबरोबर काही लोकं छोट्याशा चुकीमुळं जेलमध्ये सुध्दा गेली आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरुणाला दुश्मनाला त्रास देणं महागात पडलं आहे. त्या तरुणाला जसे कर्म तसे फळ हे वाक्य लागू होत आहे. दुष्मनी असल्यामुळे त्या तरुणाने बदला घेण्याचं ठरवलं आहे. बदला घेण्यासाठी त्या तरुणाने दुसऱ्याच्या घराला आग लावली आहे.

बदला घेणं पडलं भारी

त्या तरुणाच्या हातात ज्वलशील तेल आहे. त्याचबरोबर तो तरुण ज्या व्यक्तीच्या घराला आग लावायची आहे. तो तरुण दुश्मनाच्या घराबाहेर उभा आहे. पहिल्यांदा तो तरुण त्यांच्या घराची खिडकी एका काठीने तोडत आहेत. ज्यावेळी त्या घराच्या काचा फुटल्या आहेत, त्यावेळी घराच्या आतमध्ये त्याने तेल टाकलं आहे. ज्यावेळी तेल पुर्णपणे टाकून झालं आहे. त्यावेळी तो तरुण माचिसच्या साहाय्याने आग लावत आहे. ज्यावेळी त्याने आग लावली. त्याचवेळी त्या आगीने मोठा पेट घेतला आहे. मोठी आग लागल्यानंतर त्या तरुणाचा चेहरा पुर्णपणे जळाला आहे.

ज्यावेळी त्या तरुणाच्या तोंडाला आग लागली आहे, त्यावेळी त्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न सुध्दा केला आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा म्हणाल, जसे कर्म तसे फळ. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत व्हायरल झाले आहेत.