हॉटेलप्रमाणे डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? काय आहे प्रोसेस?

हॉटेल, Domino's अशा अनेक कंपनीच्या फ्रँचायझी लोक घेत असतात पण सर्वात जास्त गर्दी असणारे डी-मार्टची फ्रँचायझी कशी मिळते? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Feb 02, 2026 | 2:22 PM
1 / 6
सर्वसामान्य माणसांचे दैनंदिन जीवनातील वस्तू खरेदी करण्याचे सर्वात स्वस्त ठिकाण म्हणजे डी-मार्ट. एकाच ठिकाणी अनेक गोष्टी उपल्बध असल्यामुळे येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते.

2 / 6
डी-मार्ट हे भारतातील सर्वात यशस्वी व्यवसायांपैकी एक आहे. डी-मार्टमध्ये ग्राहकांना अनेक गोष्टींवर सवलत मिळते. पण तुम्हाला डी-मार्टची फ्रँचायझी टाकायची असेल तर ती मिळते का?

3 / 6
आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाच उत्तर देणार आहोत. अनेकांच्या मनात वेगवेगळ्या ब्रँडची फ्रँचायझी मिळते तशी डी-मार्टची मिळत असेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

4 / 6
पण डी-मार्ट फ्रँचायझी किंवा एजन्सी देत नाही. त्यामुळे डी-मार्टचे सर्व स्टोअर्स हे कंपनीच्या मालकीचे आहेत. पण तरी देखील तुम्ही डी-मार्टचे भागीदार होऊ शकता.

5 / 6
जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही ती भाड्याने देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डी-मार्टच्या वेबसाईटवर जाऊन पुरवठादारांसाठीचा फॉर्म भरू शकता.

6 / 6
डी-मार्टच्या म्हणण्यांनुसार, ते दर्जेदार उत्पादन देणाऱ्या पुरवठादारांसोबत अनेक वर्षांसाठी भागीदारी देऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाईटवर भेट देऊ शकता.