AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : चिखलात खेळणाऱ्या मुलांना घ्यायला येते आई आणि.., पुढे काय होतं? पाहा Video

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन मुले गढूळ पाण्यात खेळताना दिसत आहेत, परंतु त्यानंतर एक मजेदार घटना घडली, जी पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

Viral : चिखलात खेळणाऱ्या मुलांना घ्यायला येते आई आणि.., पुढे काय होतं? पाहा Video
डबक्यात खेळणारी मुले
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jan 09, 2022 | 2:25 PM
Share

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मुलांना पाण्यासोबत किंवा पाण्यात खेळायला आवडतं आणि काही मुलं अशी असतात ज्यांना चिखलात खेळायला आवडतं. तुम्हीही तुमच्या लहानपणी असा काही ना काही खेळ खेळला असाल. त्यावेळी नेमकं काय चांगलं आणि काय चूक, कुठे खेळायचं आणि कुठे नाही हेच कळत नसत. त्यावेळी फक्त चिखलात उड्या मारत खेळणे आपल्याला माहीत असते. अशा गढूळ पाण्यात मुलांचे खेळतानाचे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन मुले गढूळ पाण्यात खेळताना दिसत आहेत, परंतु त्यानंतर एक मजेदार घटना घडली, जी पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

आई येते, आणि… खरं तर, आपल्या मुलांना अशा गढूळ पाण्यात खेळताना पाहून आई त्यांना शिव्या देण्यासाठी आणि तिथून घेऊन जाण्यासाठी तिथून धावत येते, पण मग असं काही घडतं, की ती अचानक खाली पडते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की आधी एक लहान मूल पाण्यात उभे राहून खेळत आहे आणि त्याला पाहताच एक लहान मुलगीही तिथे येते, जी बहुधा त्याची बहीण असावी. आता दोन्ही मुलांना असे पाहून आई तिथून त्यांना न्यायला धावत येते, पण तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती गढूळ पाण्यात पडली.

ट्विटरवर शेअर हा खूप मजेदार व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @buitengebieden_ या नावाने शेअर करण्यात आला आहे आणि त्याला कॅप्शनही लिहिले आहे, ‘आई मुलांना दाखवते की हे कसे केले जाते…’. अवघ्या 18 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

मजेशीर कमेंट्स अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की ‘ही चांगली आई आहे. माझी आई स्वच्छतेची चाहती होती. जर आम्ही मुलं डबक्यात उडी मारत असू, तर तिला राग येत असे. तर दुसर्‍या यूझरने कमेंट केली, ‘मुले हे नेहमी लक्षात ठेवतील’.

नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

…आणि बाटलीतलं सर्व पाणी संपवतं माकड, प्राण्यावरील प्रेमाचा Video होतोय Viral

सिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका? पाहा हा Viral Video

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली