सिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका? पाहा हा Viral Video

एक प्राणी पक्ष्याची शिकार करतो, असा व्हिडिओ (Video) तुम्ही पाहिलाच असेलच. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये प्राण्याने नव्हे तर एका पक्ष्याने प्राण्याची शिकार केली.

सिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका? पाहा हा Viral Video
पक्ष्यानं केली सशाची शिकार

एक प्राणी पक्ष्याची शिकार करतो, असा व्हिडिओ (Video) तुम्ही पाहिलाच असेलच. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये प्राण्याने नव्हे तर एका पक्ष्याने प्राण्याची शिकार केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओमधील पक्षी ज्यापद्धतीने शिकार करतो, ते तुम्हाला नक्कीच आवडेल.

जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो ससा व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाचा पक्षी आपल्या पंखांच्या जोरावर आकाशात उडताना दिसत आहे, तर एक ससा गवतात आपला जीव वाचवण्यासाठी धावत आहे. व्हिडिओ अतिशय रोमांचित करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा पक्षी पंखांनी गरुडासारखा दिसत असला तरी पांढऱ्या रंगामुळे तो कबुतरासारखा दिसतो.

जंगलाच्या राजाप्रमाणेच मारली झडप व्हायरल व्हिडीओमध्ये ससा आपला जीव वाचवण्यासाठी पूर्ण वेगाने धावत असल्याचे दिसत आहे, तर पक्षीही त्याच्यावर पूर्ण ताकदीने झेपावतो आणि तीक्ष्ण नखे आणि चोचीने त्याची शिकार करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पक्ष्याची शिकार करण्याची पद्धत पाहत म्हणाल, की त्याने जंगलाच्या राजाप्रमाणेच झडप मारली आहे. आता हा व्हिडिओ पाहू या…

व्हिडिओला लाखो व्ह्यूज व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर pigeons_kashmir नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत, तर आतापर्यंत 46 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे.

Social Mediaवर Viral झाला महागड्या मिठाईचा Video, खाण्याआधी शंभरवेळा करावा लागेल विचार

Viral Video : दुकानदारानं ग्राहकाला शिकवला असा धडा; व्हिडिओ पाहून यूझर्स म्हणाले, यमराजही करत नाहीत इतका न्याय!

Covid 19 ऐकलं पण Covid 30 माहीत आहे का? वाचा Kovid Kapoor यांच्या नावाची रंजक कथा

Published On - 12:26 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI