AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : इवल्याशा चिमुकलीने केले शास्त्रीय नृत्य, लोक म्हणाले हे तर देवाचेच गिफ्ट…पाहा खास व्हिडीओ!

कोणतेही काम सोपे नसते, पण इच्छाशक्ती असेल तर ते काम तुमच्यासाठी नक्कीच सोपे होऊन जाते. जर मानसाने जर एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर तो काहीही करू शकतो.  एक काळ असा होता जेव्हा लहान मुले गाताना किंवा नाचताना खूप कमी वेळा बघायला मिळायचे.

VIDEO : इवल्याशा चिमुकलीने केले शास्त्रीय नृत्य, लोक म्हणाले हे तर देवाचेच गिफ्ट...पाहा खास व्हिडीओ!
लहान मुलीचा डान्स व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 9:47 AM
Share

मुंबई : कोणतेही काम सोपे नसते, पण इच्छाशक्ती असेल तर ते काम तुमच्यासाठी नक्कीच सोपे होऊन जाते. जर मानसाने जर एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर तो काहीही करू शकतो.  एक काळ असा होता जेव्हा लहान मुले गाताना किंवा नाचताना खूप कमी वेळा बघायला मिळायचे. पण सोशल मीडियाच्या (Social media) या युगात तुम्हाला अशी अनेक मुले पाहायला मिळतील. जी अत्यंत लहान एकदम भारी डान्स किंवा गाणे म्हणतात.

लहान चिमुकलीचा डान्स व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एका चिमुरडीचा डान्स (Dance video) व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल आणि म्हणाल की ही मुलगी इतक्या कमी वयात इतकी छान कशी काय डान्स करते? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी शास्त्रीय नृत्य करत आहे आणि ते खूप सुंदर करते आहे. तिचे हावभाव आणि तिच्या पायाची आणि हातांची शैली मनाला भावणारी आहे. खरं तर, ही मुलगी स्टेजवर नृत्य करणाऱ्या महिलेच्या शास्त्रीय नृत्याची कॉपी करत आहे. या मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

आयएएस अधिकारी डॉ. एम. वी. राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा खास व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘किती छान’. आतापर्यंत या व्हिडिओला 14 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1400 हून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले आहे की, ‘खूप गोड’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘ही देवाची भेट आहे’ या व्हिडीओला लाईकचा पाऊस पडताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : सेंच्युरियनमधील विजयानंतर विराट कोहली, राहुल द्रवीडचा हा भन्नाट डान्स व्हायरल

एका बॅचलर पार्टीमुळे मोडलं लग्न, पार्टीत असे काय झाले? वाचा सविस्तर

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.