AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | डोळे, डोके नसलेला माणूस, रहदारीत चालवतोय दुचाकी, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक डोकं नसलेला माणूस चक्क दुचाकी चावलताना दिसतोय. विशेष म्हणजे या माणासाचे डोके आणि डोळे दिसत नाहीयेत.

Video | डोळे, डोके नसलेला माणूस, रहदारीत चालवतोय दुचाकी, व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 11:56 PM
Share

मुंबई : सोशल मडियावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यात पाडतात. सध्या असाच एक चकित करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत. (man who do not have head and eyes is riding bike video went viral on social media

डोके नसतानाही रहदारीचे नियम पाळतोय

या व्हिडीओमध्ये एक डोकं नसलेला माणूस चक्क दुचाकी चावलताना दिसतोय. विशेष म्हणजे या माणासाचे डोके आणि डोळे दिसत नसून ते कुठे आहेत हे आपल्याला मसजत नाहीये. तरीदेखील हा माणूस अतिशय थाटात दुचाकी चावलतो आहे. या माणसाने काळा कोट घातला असून काळ्याच रंगाचा बूट परिधान केला आहे. त्यानंतर आपल्याला हा माणूस  अचानकपणे रस्त्यावर दिसतो आहे. तो सिग्नलच्या नियमांचेही पुरेपूर पालन करत आहे. डोळे तसेच डोके नसतानाही हा माणूस दुचाकी कशी चालवतो आहे ? हा प्रश्न आपल्याला पडतोय.

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे डोकं नसलेली व्यक्ती ही रहदारीचे नियम पूर्णपणे पाळताना दिसत आहे. ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी जागा आगे, तिथे हा माणूस थांबत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला लहान मुलांपासून ते माणसापर्यंतेच लोक आवडीने पाहत आहेत. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | राजस्थानी महिलेचा घराच्या छतावर जलवा, हुबेहुब गोविंदासारखं थिरकण्याचा प्रयत्न

Video | तरुणी थाटात पेट्रोल पंपावर आली अन् म्हणते 20 रुपयाचं पेट्रोल द्या, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

Video | लग्न मंडपात नवरदेवाचा शहाणपणा, हुंडा मागताच लोकांनी खुर्चीला बांधलं, नंतर जे झालं ते पाहाच !

(man who do not have head and eyes is riding bike video went viral on social media)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.