AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | तरुणी थाटात पेट्रोल पंपावर आली अन् म्हणते 20 रुपयाचं पेट्रोल द्या, नंतर जे झालं ते एकदा पाहाच

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत.

Video | तरुणी थाटात पेट्रोल पंपावर आली अन् म्हणते 20 रुपयाचं पेट्रोल द्या, नंतर जे झालं ते एकदा पाहाच
PETROL PUMP VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 10:29 PM
Share

मुंबई : इंधन दरवाढ झाल्यामुळे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. याच कारणामुळे इंधन दरवाढीला घेऊन नेटकरी वेगवेगळे व्हिडीओ तयार करत आहेत. यापैकीच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. (petrol price hike girl asking petrol of 20 rupees video went viral on social media)

तरुणी थाटामाटात पेट्रोल पंपावर आली

सोशल मीडियावर लोक अनेक व्हिडीओ अपलोड करतात. यातील काही व्हिडीओ मेजदार असल्यामुळे त्यांची दिवसभर चर्चा होत असते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय़ मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या स्कुटीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर आली आहे. ती अतिशय़ थाटामाटात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला वीस रुपयांचे पेट्रोल टाकायला सांगत आहे. यावेळी कर्मचाऱ्याला मुलगी 200 रुपयांचे पेट्रोल टाका असे म्हटल्याचं ऐकायला आलं आहे. मात्र, नंतर पुन्हा विचारल्यानंतर तरुणीने 200 नाही तर 20 रुपयांचे पेट्रोल हवे आहे, असे कर्मचाऱ्याला स्पष्ट आहे.

कर्मचारी तरुणीवर चांगलाच भडकला

20 रुपयांचे पेट्रोल टाकायचे आहे हे ऐकून कर्मचारी चकितच झाला आहे. त्यानंतर कर्मचारी तरुणीवर चांगलाच भडकला असून पेट्रोल दुकीमध्ये टाकण्याची गरज नाही. तर हातामध्ये घेतले तरी चालेल, असे तो खोचकणे म्हणत आहे. कर्मचाऱ्याची हीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांना आवडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ विनोद निर्माण करण्यासाठी शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक मोठ्या प्रमाणत कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | लग्न मंडपात नवरदेवाचा शहाणपणा, हुंडा मागताच लोकांनी खुर्चीला बांधलं, नंतर जे झालं ते पाहाच !

नेपाळच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त विधान, म्हणतात योगाची उत्पत्ती नेपाळमध्ये, नेटकऱ्यांकडून केपी शर्मा ओली ट्रोल

Video | तरुणाच्या अंगावर जिकडे-तिकडे वाद्ये, कर्णमधुर संगीतावर नेटकरी फिदा

(petrol price hike girl asking petrol of 20 rupees video went viral on social media)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...