
नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मनी हाईस्टच्या (Money Heist 5) पाचव्या सिझनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

मनी हाईस्ट (Money Heist) या वेबसिरीजचे यापूर्वीचे चार भाग प्रचंड लोकप्रिय ठरले होते. या वेबसिरीजचा पाचवा सिझनही तितकाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे.

एखादी गोष्ट लोकप्रिय झाली की सोशल मीडियावर त्याबद्दलचे मिम्स व्हायरल होणे, ही नवी गोष्ट नाही. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर सध्या मनी हाईस्टवर (Money Heist ) तयार करण्यात आलेली मजेशीर मिम्स व्हायरल होत आहेत. (छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)

(छाया सौजन्य- फेसबुक/इन्स्टाग्राम)