जिवंतपणी स्वर्ग अनुभवायचा असेल तर हे हिल स्टेशन आहे स्वर्गसमान, पाहण्यासाठी परदेशातून येतात लोक

मुंबईपासून दूर आहे पण तिथे गेल्यानंतर तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून तुम्हीच म्हणाल की अप्रतिम नजरा. कारण हे ठिकाण पाहण्यासाठी परदेशातून येतात लोक.

| Updated on: Feb 10, 2026 | 6:12 PM
1 / 6
जर तुम्हाला देखील मुंबईपासून दूर असणाऱ्या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला परत परत त्या ठिकाणी भेट द्यावीशी वाटेल.

2 / 6
तिरुपतीपासून अवघ्या चार तासांच्या अंतरावर वसलेले एक अप्रतिम आणि निसर्गरम्य हिल स्टेशन सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. ही जागा परदेशी पर्यटकांचीही खास आवडती मानली जाते.

3 / 6
कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात वसलेले नंदी हिल स्टेशन हे राज्यातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशन्सपैकी एक आहे. तिरुपतीपासून सुमारे 266 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गसमान आहे.

4 / 6
जर तुम्ही कर्नाटकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नंदी हिल स्टेशनचे नाव तुमच्या यादीत नक्कीच असायला हवे. हिरवेगार जंगल, विस्तीर्ण चहाचे मळे, मन मोहून टाकणारे धबधबे आणि थंड हवामान यामुळे हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालते.

5 / 6
नंदी हिल स्टेशन बहुतेक वेळा ढगांनी वेढलेले दिसते. ढगांमधून उगवणारा सूर्योदय पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे गर्दी करतात. विशेष म्हणजे, येथे मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येताना दिसतात ज्यामुळे या ठिकाणाची लोकप्रियता अधिक वाढली आहे.

6 / 6
नंदी हिल स्टेशन ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, सायकलिंग आणि पॅरासेलिंगसारख्या रोमांचक अनुभव घेण्यासाठी एकदम उत्तम आहे. निसर्गाच्या सान्निध्यात साहसाचा अनुभव घेण्याची संधी येथे मिळते.