स्पायडर मॅनच्या मागे लागलाय जोकर, Challenge होईल पूर्ण; पाहा Viral video

स्पायडर मॅनच्या मागे लागलाय जोकर, Challenge होईल पूर्ण; पाहा Viral video
स्पायडरमॅनचा पाठलाग करतोय जोकर
Image Credit source: Youtube

Challenge video : चॅलेंजचे व्हिडिओ आवडीने पाहिले जातात. एक चॅलेंज व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. स्पायडर मॅन (Spiderman) आणि जोकर (Joker) यांच्यातला हा व्हिडिओ असून सोशल मीडिया यूझर्स या व्हिडिओला पसंत करत आहेत.

प्रदीप गरड

|

Mar 26, 2022 | 7:30 AM

Challenge video : चॅलेंजचे व्हिडिओ आवडीने पाहिले जातात. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला विविध व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी खाण्याचे चॅलेंज तर कधी खेळण्याचे चॅलेंज. कमी वेळेत आपल्याला दिलेले टार्गेट पूर्ण करायचे असते. अर्थातच काही वेळा आपण जिंकतो, काही वेळा हरतो. काही जीवघेणे चॅलेंजेसही आपण पाहिले होते. स्क्वीड गेम या वेब सिरीजमध्ये तुम्हाला आठवत असेल, चॅलेंज पूर्ण केले तर पैसे मिळणार आणि नाही पूर्ण केले तर जीव जाणार. जागच्या जागी गोळी घालून ठार केले जात होते. ते पाहतानाही आपल्या अंगावर काटा येत होता. आता एक चॅलेंज व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. स्पायडर मॅन (Spiderman) आणि जोकर (Joker) यांच्यातला हा व्हिडिओ असून सोशल मीडिया यूझर्स या व्हिडिओला पसंत करत आहेत.

स्पायडर मॅन आणि जोकर

व्हिडिओत तुम्हाला एक स्पायडर मॅन दिसत आहे. या स्पायडर मॅनच्या मागे लागलाय जोकर. स्पायडर मॅन जोकरला अजिबात घाबरत नाही. तो त्याच्यासमोर जे चॅलेंज आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अनेक अडथळे जे तो पार करतो. टेबलावरून कोलांडउड्या खातो. दोरीवरून, छोट्या काठीवरून तो पळत असताना व्हिडिओत दिसत आहे आणि जोकर त्याचा पाठलाग करत आहे.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर जर्मन स्पायडी (German Spidey) या चॅनेलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘OMG Can i do it? (Joker Edition)’ अशी कॅप्शन देत सवाल विचारला आहे. 24 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 1.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. केवळ 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आपले मनोरंजन करतो.

आणखी वाचा :

Video : एवढंसं पोरगं, पण कसलं नाचतंय… आफ्रिकन मुलाच्या जबराट Dance moves viral

Video : …जेव्हा दोन क्रूर शिकारी एकमेकांसमोर येतात; बिबट्याला टक्कर देण्यासाठी Black panther झाडावर!

रामकली को हो गया भोलू से प्यार..; 39 वर्ष लहान असलेल्या तरुणासोबत Live in relationshipमध्ये राहतेय महिला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें