AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहे की नाही Creativity! चक्क हवेत तरंगतेय चहाची किटली! कशी काय? ‘हा’ Video पाहा

Kettle standing in air : विविध सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर चहाच्या (Tea) किटलीचा (Kettle) व्हिडिओ व्हायरल होत आहे. चहाच्या किटलीतून हवेत पाणी सतत कोसळत असले तरी ते खाली जमिनीवर पडत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आहे की नाही Creativity! चक्क हवेत तरंगतेय चहाची किटली! कशी काय? 'हा' Video पाहा
हवेत तरंगणारी चहाची किटलीImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 10, 2022 | 1:13 PM
Share

Kettle standing in air : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत जे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात, जे पाहिल्यानंतर तुम्ही थोडा वेळ विचारात पडाल. मात्र, तोच व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही काही वेळ पाहिल्यास आणि त्याचे नीट आकलन केल्यास त्यामागील कारण काय असू शकते, हे तुम्हालाच समजेल. इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामुळे लोक गोंधळून जातात. विविध सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर चहाच्या (Tea) किटलीचा (Kettle) व्हिडिओ व्हायरल होत आहे. चहाच्या किटलीतून हवेत पाणी सतत कोसळत असले तरी ते खाली जमिनीवर पडत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारंजाचा हा व्हिडिओ पाहून लोक अवाक् झाले. तुम्ही अनेक प्रकारचे कारंजे पाहिले असतील, पण असे गोंधळात टाकणारे कारंजे लोकांना विचार करायला भाग पाडतात.

अनोखाच कारंजा

हा व्हिडिओ कुठला आहे हे खात्रीशीर सांगता येणार नाही, मात्र तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा असल्याचे बोलले जात आहे, मात्र काही लोक हा चीनचा असल्याचे सांगत आहेत. जरी त्याच्या ठिकाणाची पुष्टी झाली नसली, तरी असे कारंजे अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहेत.

या भ्रमामागे दडले काय?

या भ्रमामागे काय दडले आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, चहाची भांडी हवेत लटकत नसून सर्जनशीलता दाखवली आहे. या मागचे रहस्य अगदी सोपे आहे. चहाच्या भांड्याच्या तोंडापासून पायथ्यापर्यंत एक पाईप आहे, परंतु त्याच वेळी त्यातून पाणी देखील धारदार पडत आहे. लोकांची नजर त्या चहाच्या भांड्याकडे जात नाही, त्यामुळे लोक गोंधळून जातात. हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

आणखी वाचा :

Viral : काय जबरदस्त साधलंय संतुलन! पुन्हा पुन्हा पाहावा असा Stunt video

चिमुकल्यानं आईला ओळखलंच..; आतापर्यंतचा Cute video अजिबात miss करू नका

नाव काय आहे, म्हणत लायटर घेऊन करतो मुलीचा पाठलाग! कारण ऐकून हसू येईल; Video viral

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.