AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मेव्हणीने नवरीला भेटू देण्यासाठी तब्बल 74 हजार मागितले, नवरा थेट छतावर चढून नवरीजवळ पोहचला!

या व्हायरल व्हिडीओमध्ये मेव्हणी भाऊजींकडे शगून म्हणून पैशांची मागणी करतात, आणि पैसे नाही दिले तर नवरीजवळ जाऊ दिले जाणार नाही असं सांगतात.

Video: मेव्हणीने नवरीला भेटू देण्यासाठी तब्बल 74 हजार मागितले, नवरा थेट छतावर चढून नवरीजवळ पोहचला!
शगूनसाठी तब्बल 1 हजार डॉलरची मागणी केली जाते. म्हणजे, भारतीय रुपयांत तब्बल 74 हजार 941 रुपये.
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 3:48 PM
Share

लग्नात जितकं महत्त्व नवरीला असतं, तितकंच महत्त्व नवरीच्या बहिणींना म्हणजेच मेव्हणीला. लग्नातील अशाच अनेक प्रथांमध्ये मेव्हण्या भाऊजींकडून पैसे उकाळण्याचा प्रयत्न करतात. लग्नात चप्पल वा बूट चोरणे आणि त्यानंतर पैसे मागणे हे आपल्याकडच्या लग्नातील सहज पाहायला मिळणारी प्रथा. अशाच एका प्रथेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मेव्हणी भाऊजींकडे शगून म्हणून पैशांची मागणी करतात, आणि पैसे नाही दिले तर नवरीजवळ जाऊ दिले जाणार नाही असं सांगतात. ( The bride’s sisters asked for Rs 74,000 to meet the bride, the groom climbed directly on the roof and reached the bride! )

पंजाबी कुटुंबातील हा लग्नसोहळा आहे. जेव्हा नवरा मुलगा नवरीच्या घरी पोहचतो, तेव्हा दारावरच त्याला अडवलं जातं. आणि शगूनसाठी तब्बल 1 हजार डॉलरची मागणी केली जाते. म्हणजे, भारतीय रुपयांत तब्बल 74 हजार 941 रुपये. सगळ्या मेव्हण्या मिळून पैसे दो, एन्ट्री ले लो हे गाणं म्हणतात. पण नवऱ्याला हे परवडण्यासारखं नाही. नवरा त्याला फक्त एक हजार एक, एक हजार दो, एक हजार तीन असं म्हणतो.

पाहा व्हिडीओ:

हा सगळा घटनाक्रम वधू वरच्या रुमच्या खिडकीतून पाहत असते. ती नवऱ्याला ओरडून सांगते, टेरेसवर चढून ये. त्यानंतर वराचे सगळे मित्र त्याला उचलतात आणि थेट छतावर पोहचवतात. वर कुठलाही शगून न देता गच्चीवरुन थेट नवरीच्या रुममध्ये पोहचतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Getweddinginspo नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड झाला आहे. जो लोकांना तो खूप आवडला आहे.

हेही पाहा:

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

Video: लग्नातच नवरा फुगला, नवरीही रागाने लाल, नवरी-नवऱ्याला मिठाई भरवतानाचा व्हिडीओ व्हायरल

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.