AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे रुळावरील ट्रकचा भीषण आपघात, थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी पोस्ट केल्या जातात. सोशल मीडियावर त्यांना प्रतिसादसुध्दा मिळतो. सध्या एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुक्रवारी 15 ऑक्टोबर रोजी हा अपघात अमेरिकेच्या ओक्लाहोमा, ठाकरविले येथे घडला.

रेल्वे रुळावरील ट्रकचा भीषण आपघात, थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ
train accidet
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 22, 2021 | 10:13 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी पोस्ट केल्या जातात. सोशल मीडियावर त्यांना प्रतिसादसुध्दा मिळतो. सध्या एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शुक्रवारी 15 ऑक्टोबर रोजी हा अपघात अमेरिकेच्या ओक्लाहोमा, ठाकरविले येथे घडला. या अपघातीचे व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या प्रसंगाचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरसुदधा शेअर केले गेले आहेत, तुम्ही लव्ह काउंटी फायरफाइटर्स (Fire Department Love County)च्या पेजवर चित्रे पाहू शकता. विभागाने सांगितले की बीएनएसएफ, एमट्रॅक आणि फेडरल रेलरोड प्रशासनाचे निरीक्षक कमांडला मदत करण्यासाठी आणि ट्रॅक आणि ट्रेनच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

नक्की कसा झाला अपघात ?

वास्तविक पाहता, ट्रकवर जास्त भार असल्याने, ट्रक रेल्वे ट्रॅक ओलांडून जाऊ शकला नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल होतच अनेक व्हिडिओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित व्यक्त करत आहेत.

लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका यूजरने, ‘मला त्या व्यक्तीचे दुःख जाणवते. त्याला दुखापत झाली नाही यातच आनंद अशी कमेंट दिली आहे. या व्यतिरिक्त अनेक यूजर्सने पोस्टमध्ये दुःखी इमोजी अपलोड केले आहेत.

इतर बातम्या :

Funny Fight Video | वृद्ध महिलांमध्ये तुफान मारामारी, नेटकरी म्हणतात ‘यांना WWE मध्ये पाठवा’, धम्माल व्हिडीओ पाहाच

बांगड्या विकणाऱ्या आईचा लेक IAS झाला, पण झगमगाट अंगाला शिवला नाही, IAS रमेश घोलप यांचा प्रेरणादायी फोटो

Video | अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट