Funny Fight Video | वृद्ध महिलांमध्ये तुफान मारामारी, नेटकरी म्हणतात ‘यांना WWE मध्ये पाठवा’, धम्माल व्हिडीओ पाहाच

सोशल मिडियावर प्रत्येक मिनिटाला एक वेगळवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेदार असतात. सध्या सोशल मिडियावर दोन आजींची तुफान मारामारी व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

Funny Fight Video | वृद्ध महिलांमध्ये तुफान मारामारी, नेटकरी म्हणतात 'यांना WWE मध्ये पाठवा', धम्माल व्हिडीओ पाहाच
WWE viral video

मुंबई : सोशल मिडियावर प्रत्येक मिनिटाला एक वेगळवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेदार असतात. सध्या सोशल मिडियावर दोन आजींची तुफान मारामारी व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये

तुम्ही मुलांना आपापसात भांडताना पाहिलं असेल. पण, तुम्ही कधीही दोन वृद्ध महिलांना भांडताना पाहिले आहे का? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध महिला एकमेकींशी तुफान मारामारी करत आहेत. हा व्हिडीओपाहील्या नंतर यार विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे. व्हिडीओच्या सुरवातीला दोन वृद्ध महिलांमध्ये कोणाता तरी वाद सुरू आहे. काही क्षणानंतर प्रकरण तापले आणि हाणामारी सुरू होते. दोन्ही स्त्रिया एकमेकांचे केस पकडतात फिल्मी स्टाईलमध्ये मरामारी सुरु करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fanny Video (@funnyvideos1377)

नेटकरी काय म्हणतात?

हा व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, माहितीसाठी, हा व्हिडिओ funnyvideos1377 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला गेला आहे . हा व्हिडीओ अत्तापर्यत हजारो लोकांनी पाहीला आहे. अनेक यूजर्सनी त्यावर कमेंटसुद्धा केल्या आहेत. ‘कोणीतरी या महिलांना WWE ला पाठवा’ अशी भन्नाट कमेंट केली आहे.

इतर बातम्या :

बांगड्या विकणाऱ्या आईचा लेक IAS झाला, पण झगमगाट अंगाला शिवला नाही, IAS रमेश घोलप यांचा प्रेरणादायी फोटो

Video | अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

Video | तब्बल 13 फुटांचा अजस्र साप, उचलण्यासाठी घ्यावी लागली जेसीबीची मदत, व्हिडीओ व्हायरल

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI