VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

सोशल मीडियावर नेहमी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी सिंह आणि वाघाच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी कुत्रे आणि मांजराच्या मस्ती करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतो. यातील अनेक व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक असतात. कधी कधी सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून डोळ्यातून पाणी येते.

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास  व्हायरल व्हिडीओ!
मांजरींची शाळा
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 10:17 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) नेहमी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. कधी सिंह आणि वाघाच्या शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी कुत्रे आणि मांजराच्या मस्ती करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतो. यातील अनेक व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक असतात. कधी कधी सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून डोळ्यातून पाणी येते. तर बऱ्याच वेळा सोशल मीडियावरील व्हिडीओ बघून पोट धरून हसायला येते.

मांजरींच्या शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी (Little girl) आहे आणि ती चक्क दोन मांजरींना (Cat) शिकवताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मांजरी ती लहान मुलगी काय शिकवत आहे, याकडे बारकाईने लक्ष देत आहे. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की, या दोन्ही मांजरी खूर्चीवर बसल्या आहेत आणि ती लहान मुलगी बोर्डवर काही तरी लिहिते आहे आणि मांजरींना शिकवते आहे.

आयएएस अधिकारी डॉ एम. वी. राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर आतापर्यंत 2 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की’या मांजरी नक्कीच UPSC क्रॅक करतील’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘मॅडम जे शिकवत आहेत, ते विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जात आहे’

संबंधित बातम्या : 

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!

VIDEO : मेहबूबाला पाठीवर घेऊन जाण्याच्या नादात झाले भलतेच, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.