AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : स्वत:च्या कपड्यांवर नाराज आहे नववधू; म्हणते, मला खूप खराब दिसतंय हे!!

सोशल मीडिया (Social Media)प्लॅटफॉर्मवर लग्नाशी संबंधित व्हिडिओंचा पूर आलाय. याचप्रकारचा एका नववधूचा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये नववधू तिच्या आउटफिटवर खूश नाही.

Viral Video : स्वत:च्या कपड्यांवर नाराज आहे नववधू; म्हणते, मला खूप खराब दिसतंय हे!!
नववधू
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jan 08, 2022 | 5:04 PM
Share

देशात सध्या लग्नसराई सुरू आहे. सर्वत्र गाणं-नृत्य ऐकायला मिळतंय.अशा परिस्थितीत सोशल मीडिया (Social Media)प्लॅटफॉर्मवर लग्नाशी संबंधित व्हिडिओंचा पूर आलाय. यातील काही व्हिडिओ भावुक तर काही नववधूंच्या नखऱ्यांनी भरलेले दिसत आहेत. याचप्रकारचा एका नववधूचा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये नववधू तिच्या आउटफिटवर खूश नाही. मात्र होनीच्या ड्रेसमध्ये ती एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाही. पण तिचा ड्रेस खास आहे, असं तिला वाटत नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, जे सर्वानांच आवडून जातात.

आउटफिटमध्ये सुंदर दिसतेय नववधू या व्हिडिओमध्ये एक नववधू गाडीत बसलेली दिसत आहे. तिच्या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या हातात फुलांचा गुच्छही बघायला मिळतो. पण वधू खूप अस्वस्थ आहे. त्याचं कारण तिची वेशभूषा. आता लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे, की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

इन्स्टावर शेअर व्हिडिओमध्ये नववधू म्हणताना ऐकू येतं, की माझा ड्रेस खूपच खराब आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही weddingsfever नावाच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओवर आतापर्यंत 10 हजारांच्या जवळपास लाइक्स आले असून, हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिननं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ग्रँड ड्रीम लेहेंगा खरेदी केल्यानंतरची प्रत्येक वधू.

केला प्रेमाचा वर्षाव

व्हिडिओवर लोकांच्या कमेंट्सही येतायत. एका यूझरनं कमेंट करत लिहिलं, की ही वधू खूप गोड आहे. दुसर्‍या यूझरनं लिहिलं, की तुमचा ड्रेस नक्कीच भारी आहे, तुम्ही त्यात खूप सुंदर दिसत आहात. काही यूझर्सनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये इमोजी शेअर करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Covid 19 ऐकलं पण Covid 30 माहीत आहे का? वाचा Kovid Kapoor यांच्या नावाची रंजक कथा

ना कपूर, ना खान; हे अस्सल अहिराणी गाण्याचं वाण! 246,449,914 Views घेणारं ‘ईकस केसावर फुगे’ पाहिलंत?

Desi Jugaad : टाकाऊ ड्रमपासून बनवलं वॉशिंग मशीन; यूझर्स म्हणतायत, भलेभले इंजिनिअर्सही होतील नापास!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या