AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : ओह तेरी की…! श्रीवल्ली गाण्यावर मुलांचा डिस्को डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून नक्की हसाल!

अल्लू अर्जुनचा ब्लॉक बस्टर हिट ठरलेल्या पुष्पा  (Pushpa) चित्रपटातील गाणे देखील सुरहिट झाली आहेत. लहान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत (Bollywood celebrities) सर्वांनाच श्रीवल्ली गाण्याने वेड लावले आहे. इंस्टावर ट्रेंड होत असलेल्या या गाण्यावर अनेकांनी डान्स केला आहे.

VIDEO : ओह तेरी की...! श्रीवल्ली गाण्यावर मुलांचा डिस्को डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून नक्की हसाल!
तरूणांचा श्रीवल्ली गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 10:52 AM
Share

मुंबई : अल्लू अर्जुनचा ब्लॉक बस्टर हिट ठरलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील गाणे देखील सुरहिट झाली आहेत. लहान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत (Bollywood celebrities) सर्वांनाच श्रीवल्ली गाण्याने वेड लावले आहे. इंस्टावर ट्रेंड होत असलेल्या या गाण्यावर अनेकांनी डान्स केला आहे. विशेष: या गाण्यांमधील एक स्टेप लोकांना प्रचंड आवडली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social media) ‘तेरी झलक अशरफी’ या गाण्यावरील एक खास व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

श्रीवल्ली गाण्यावर तरूणांचा खतरनाक डान्स 

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लग्नाची वरात रस्त्यावरून जात आहे. त्यामध्ये काही मुले श्रीवल्ली गाण्यावर खास पध्दतीने डान्स करत आहेत. मात्र, हा व्हिडीओ बघितल्यानंतर युजर म्हणाले की, हे सर्व लगड्या मानसाप्रमाणे का चालत आहेत? या डान्स करणाऱ्या मुलांकडे रस्त्यावरून जाणारे लोक आर्श्चयकारण होऊन बघताना दिसत आहेत. या मजेदार व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इथे पाहा व्हायरल झालेला डान्स व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, हे सर्वजण जॉबिंज दिसत आहेत. याशिवाय आणखी बऱ्याच युजरने मजेदार कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक देखील केले आहे. या व्हिडीओमधील मुलांच्या डान्सची खास पध्दत लोकांना मात्र प्रचंड आवडली आहे.

संबंधित बातम्या : 

आईच्या गावात! महिलेचा भयानक डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले- नागमणी घेऊनच मानेल ही नागीन !

VIDEO : ला ला ला ला हो गई रे…गाण्यावर हटके डान्स करत नवरीची लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री, व्हिडीओ पाहून यूजर झाले थक्क!

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल