PHOTO | कमी पैशात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग ‘हे’ पर्याय नक्की निवडा

कोरोना काळात आरोग्य आणि पैशाचं गणित फार महत्त्वाचं झालं आहे. गेल्या काही दिवसात प्रत्येकजण भविष्याची चिंता करत आहे. त्यामुळे अनेकजण बचत आणि गुंतवणूक करण्यावर भर देत आहे.

| Updated on: Jul 09, 2021 | 2:15 PM
सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकजण दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर भर देत आहे.  कोरोना काळात आरोग्य आणि पैशाचं गणित फार महत्त्वाचं झालं आहे. गेल्या काही दिवसात प्रत्येकजण भविष्याची चिंता करत आहे. त्यामुळे अनेकजण बचत आणि गुंतवणूक करण्यावर भर देत आहे.

1 / 8
Dearness Allowance, DA

Dearness Allowance, DA

2 / 8
Door Step Banking

Door Step Banking

3 / 8
 bank interest rate

bank interest rate

4 / 8
कॉर्पोरेट एफडी -  मार्केटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत जे कामांच्या गरजा भागवण्यासाठी कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर करतात. या कंपन्या एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदाराकडून भांडवल घेते ज्याला कॉर्पोरेट एफडी असं म्हणतात. याचा व्याजदर चांगला असतो त्यामुळे अनेक गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात.

5 / 8
फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता 'हे' खाते

फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता 'हे' खाते

6 / 8
रिकर्निंग डिपॉझिट (RD) - प्रत्येक महिन्याला थोड्या रक्कमेसह पैसे जमा करणारा हा प्लान एक प्रकारे टर्म डिपॉझिट आहे. यासाठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. गुंतवणुकीचा हादेखील एक उत्तम पर्याय असल्याचं मानलं जातं. नोकरी किंवा रोजचं इनकम असलेल्या लोकांसाठी बचत करण्याची ही चांगली योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पैशांतून बचतीचे पैसे जमा करू शकता आणि यामध्ये व्याज मिळवू शकता. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये एफडी प्रमाणे व्याजही दिलं जातं.

7 / 8
7th Pay Commission

7th Pay Commission

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.