AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रिलायन्स जिओ देणार अ‍ॅमेझॉनला टक्कर; व्हॉट्सअ‍ॅप सोबत करार

भारतामधीलच नाही तर जगातील टॉप ऑनलाईन सेलर असलेल्या कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी आता भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज  ही कंपनी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओकडून व्हॉट्सअ‍ॅप सोबत करार करण्यात आला आहे.

आता रिलायन्स जिओ देणार अ‍ॅमेझॉनला टक्कर; व्हॉट्सअ‍ॅप सोबत करार
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 6:45 AM
Share

नवी दिल्ली : भारतामधीलच नाही तर जगातील टॉप ऑनलाईन सेलर असलेल्या कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी आता भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज  ही कंपनी सज्ज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओकडून व्हॉट्सअ‍ॅप सोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार तुम्ही एखादी ऑनलाईन वस्तू खरेदी केली, तर ती अवघ्या कही तासांमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. म्हणजेच तुम्ही जर एखादी वस्तू  इतर ऑनलाईन साईटवरू बूक केली तर ती घरी येण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागतो, मात्र रिलायन्स स्टोअरवरू बूक केल्यास अवघ्या काही तासांमध्ये तुम्हाला ती मिळू शकते.

व्यापारी अर्थव्यवस्थेचा  कणा

याबाबत बोलताना रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे संचालक आकाश अंबानी यांनी म्हटले आहे की, आजच्या डिजिटल युगामध्येही किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहेत. ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा  कणा आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या व्यापाऱ्यांनी देखील बदलले पाहिजे. त्यांनी देखील डिजिटल व्हावे असे आम्हाला वाटते, त्यामुळे या व्यापाऱ्यांना अशीच एक संधी रिलायन्स जिओकडून येणाऱ्या काळात उलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांचा देखील मोठ्याप्रमाणात फायदा होऊ शकतो. रिलायन्स जिओने व्हॉट्सअ‍ॅप सोबत करार  केला आहे. लवकरच भारतामध्ये कुठल्याही सामानाची डिलिव्हरी अवघ्या काही तासांमध्ये पोहोचने शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना डिजिटल करण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या काळानंतर व्यापाराच्या सर्वच व्याख्या बदलून गेल्या आहेत. डिजिटलायझेशनला महत्त्व आहे. आता प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन होऊ पहाते आहे. इंटरनेट क्षेत्रात या आधीच जीओमुळे क्रांती घडून आली आहे. मात्र आता याच नेटवर्कचा उपयोग करून देशातील छोटे-मोठे व्यापारी जोडण्याचा आमचा उद्देश आहे.  डिजिटलायझेशनमुळे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच जिओचे देशभरात मोठ-मोठे मार्केत आहेत. त्याच्यामाध्यमातून देखील ग्राहकांना वस्तू पुरावल्या जाऊ शकतात असे आकाश यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

सात लाख कर्मचारी संपात सहभागी, बँकेची सर्व कामे ठप्प; ग्राहकांचे हाल

प्रवाशांना दिलासा, विमान प्रवास होणास स्वस्त; जेट फ्यूलच्या दरात कपात

प्रतीक्षा संपली! ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, पहिल्याच दिवशी शंभर वाहनांचे वितरण

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश