सकाळी 9 च्या 24 हेडलाईन्स, 4 मिनिटांत घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी
येत्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपणार, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष ...जाणून घ्या आणखी दिवसभरात कोणत्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत…
वेदांता कंपनीने पुन्हा महाराष्ट्रात यावे, आदित्य ठाकरे कंपनी व्यवस्थापनाला पत्र लिहिणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा बांगला येथे निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर शिंदे फडणवीस यांच्यात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. धनुष्य बाण कोणाला मिळणार याचा निर्णय 30 जानेवारी रोजी निर्णय होणार असून निवडणूक आयोगाने सोमवारी ठाकरे आणि शिंदे गटाला लेखी उत्तर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
येत्या 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपणार, निवडणूक आयोगाचा निर्णय न आल्याने पेच निर्माण झाला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच आज पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहे. यावेळी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहे…जाणून घ्या आणखी दिवसभरात कोणत्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत…
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

