भाजपला दुसऱ्यांची घरं मोडण्यात आनंद मिळतो, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात यासह पहा बातम्या 25 महत्वाच्या बातम्या
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला दुसऱ्यांची घरं मोडण्यात आनंद मिळतो. त्यांच्या या कुटील राजनितीला लोकच उत्तर देतील असेही पटोले म्हणाले.
माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेना नाव जाने हे मनाला वेदना देणारे, क्लेशदायक असल्याचे म्हटलं आहे. तसेच आज बाळासाहेब असते तर हे असं झालंच नसतं असेही ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अमरावतीत मशाल पेटवली. यावेळी या मशालीने महाराष्ट्रातच नाही तर देशातही क्रांती घडवू असेही दानवे म्हणाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला दुसऱ्यांची घरं मोडण्यात आनंद मिळतो. त्यांच्या या कुटील राजनितीला लोकच उत्तर देतील असेही पटोले म्हणाले. दरम्यान शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंद पहायला मिळत आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये शिवसैनिकांनी मशाल पेटवून घोषणा दिल्या.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

