VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 15 September 2022
फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये गेल्याने आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. अडीच वर्षांमध्ये राज्यातून किती मोठे प्रकल्प गेले हे सांगेन तसेच पुढे राज्यात अनेक मोठे प्रकल्प आम्ही आणणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलीय.
फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये गेल्याने आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. अडीच वर्षांमध्ये राज्यातून किती मोठे प्रकल्प गेले हे सांगेन तसेच पुढे राज्यात अनेक मोठे प्रकल्प आम्ही आणणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलीय. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टिका केली आहे.
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

