राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात अर्ज दाखल, काय केला तक्रारीत आरोप?

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला केलेल्या भाषणाविरोधात कोर्टात धाव, नवा वाद निर्माण होणार?

राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात अर्ज दाखल, काय केला तक्रारीत आरोप?
| Updated on: Mar 24, 2023 | 12:06 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील सभेत माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्गा, सांगलीतील मशीद आणि मशिदीवरील भोग्यांसंदर्भात मुद्दा उपस्थित केला. माहीम खाडीतील दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली. माहीम पाठोपाठ सांगलीतही कारवाई झाली. परंतु दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पुणे शहरात आधी तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर आता कोर्टातही तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर वाजिद सय्यद यांनी पिंपरीच्या मोरवाडी कोर्टातही राज ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचं त्याचबरोबर हिंदू मुस्लिम संघर्ष उभा राहण्याची शक्यता असल्याचा आरोप सय्यद यांनी या अर्जात केला आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.