Breaking | मनी लॉंड्रिग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसची चौकशी सुरु

बॉलवुडच्या चंदेरी दुनियेतील एक आघाडीची नायिका जॅकलीन फर्नांडीसची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी तिची चौकशी सुरु आहे.

ईडीची कारवाई  (ERD) सध्या देशभरात सुरु आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawli) यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसवरही ईडीचा फेरा आला आहे. मागील काही काळापासून सुरु असलेल्या मनी लॉडरिंग प्रकरणातच जॅतलिनची चौकशी करत आहे.

याआधी काही सेलेब्रेटिजची नाव आली आहेत. यामध्ये यामी गौतमचीचं  देखील नाव असून तिचीही अशाचप्रकारे काही महिन्यांपूर्वी चौकशी करण्यात आली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI