Aaditya Thackeray | रेल्वे प्रवासाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती
दोन कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवासाबाबतची मुभा देण्याबद्दल लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
एकीकडे भाजपा पक्षाचे नेते प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर इत्यांदीच्या उपस्थित मुंबई लोकलमध्ये आंदोलन केलं. दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा मिळावी यासाठी हे आंदोलन झालं. त्यानंतर मंत्री आदित्या ठाकरे यांनी लसीकरण झालेल्यांच्या लोकल प्रवासाबाबत लवकरच निर्णय़ घेऊ अशी माहिती दिली.
Latest Videos
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

