Special Report | संजय राऊतांनंतर शिंदे गटाच्या टार्गेटवर पवार
बाळासाहेबांना जिवंत असताना शरद पवारांना जमलं नाही ते बाळासाहेब गेल्यावर पवारांनी साधलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांवर शरसंधान साधले आहे. शिवसेना प्रमुख्यांनी हिंदुत्वासाठी अख्य आयुष्य घालवलं. बाळासाहेबांना जिवंत असताना शरद पवारांना जमलं नाही ते बाळासाहेब गेल्यावर पवारांनी साधलं, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
Published on: Jul 19, 2022 11:47 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
