“धन्यवाद संजय राऊत!” बिग बीच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी "आमची इच्छा असेपर्यंत मविआत राहू" या वक्तव्यावर यूटर्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा यांचा 'बिग बी' असा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, "अजित पवार महाराष्ट्रातील बिग बी आहेत.
पुणे : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी “आमची इच्छा असेपर्यंत मविआत राहू” या वक्तव्यावर यूटर्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा यांचा ‘बिग बी’ असा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार महाराष्ट्रातील बिग बी आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहेत ते. काल शिवसेनेचा मेळावा होता. त्यात जो विचार मांडायला हवा तसा तो मांडला. काल मी स्पष्ट सांगितलं. उद्धव ठाकरेंसमोर बोललो. महाविकास आघाडीकडेही आहे फेव्हिकॉलचा जोड आहे.” यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी धन्यवाद संजय राऊत! असं म्हटलं आहे.
Published on: Jun 19, 2023 04:28 PM
Follow Us
Latest Videos
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
