Murlidhar Mohol | पुण्यातील निर्बधांबाबत अजित पवार बैठकीत निर्णय घेतील – महापौर मुरलीधर मोहोळ
पुण्यात रुग्णसंख्या वाढतीये मात्र सध्या तरी राज्य सरकारने दिलेल्या निर्बधांच पालन आपण करतोय, अधिकचे निर्बंध लावण्यासंदर्भात पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यात रुग्णसंख्या वाढतीये मात्र सध्या तरी राज्य सरकारने दिलेल्या निर्बधांच पालन आपण करतोय, अधिकचे निर्बंध लावण्यासंदर्भात पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ
यांनी दिली. आज महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे शाळांसदर्भात काय निर्णय घ्यायचा हे बघू असं ही ते म्हणाले.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

