SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या
अजित दादा सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते परत आल्यानंतर पुर देखील ओसरले असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
तात्काळ मदत करावी अशी मागणी अजित पवार आपल्या दौऱ्या दरम्यान करताना दिसतात. अजित पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारला केला शेतकऱ्यांना योग्य ती मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसंच पूर ओसरल्यावर अजित पवार यांचा दौराही ओसरेल असा टोला लगावला आहे. मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात तर विदर्भातील सात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले. अजित दादा सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते परत आल्यानंतर पुर देखील ओसरले असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Latest Videos
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?

