Video : अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला,75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. सकाळपासून धरणातून 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टी धरणात गेल्या 24 तासात एक लाख 4 हजार क्युसेक्स पाण्याची आवक झाली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने कर्नाटक कडून अलमट्टी धरणातुन ही विसर्ग वाढवला आहे. याआधी 50 हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता.

Latest Videos
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?