Amol Mitkari : …या मिस्टर इंडियाने देशाचा घात केला; मिटकरींची मोदींवर कविता

केंद्राने जरा लसीकरणासाठी 35 हजार कोटी दिले असते, तर महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या खिशातून खर्च कशाला केला असता? 'मिस्तर इंडिया'मध्ये जसे अनिल कपूर दिसत नाही तसे हे जे दाढीवाले मिस्टर इंडिया आहे ते अतिशय खोटारडे आहेत, अमोल मिटकरींची पंतप्रधान मोदींवर टीका

Amol Mitkari : ...या मिस्टर इंडियाने देशाचा घात केला; मिटकरींची मोदींवर कविता
| Updated on: May 20, 2021 | 1:16 PM