वागातोर समुद्र किनाऱ्यावर बेशिस्त पर्यटकांची गाडी वाळूत रुतली
अनेकदा मस्ती केल्यानंतर काय होतं याचा प्रत्यय अनेकांना आला आहे.
अनेकदा मस्ती केल्यानंतर काय होतं याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. एका गोव्यातील पर्यटकांने फिरायला गेल्यानंतर चक्क गाडी समुद्रात घातली. ती काहीवेळ एकाच गाडी ठिकाणी असल्याने वाळूत रूतली. त्यानंतर तो व्हिडीओत गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण गाडी बाहेर निघत नाही. त्याचबरोबर पाणी देखील वाढत आहे. त्यामुळे पर्यटनाला गेल्यानंतर गाडी समुद्र किनारी अनेकजण घेऊन जात नाहीत.
Published on: Jun 17, 2022 10:42 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

