Breaking | डॉ. आंबेडकर विद्यापीठात आत्मदहनाचा प्रयत्न, कुलसचिव डॉ. सुर्यवंशींच्या कार्यालयातली घटना
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आत्मदाहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. कार्यालयातील पदाधिकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आत्मदाहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. कार्यालयातील पदाधिकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. रोजंदारी कामगारांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Follow Us
Latest Videos
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...

