शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत संघर्ष, दोन नेते आमनेसामने
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. पाहा व्हीडिओ...
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी (Teachers Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष पाहायला मिळत आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या विरोधात प्रदीप सोळुंके यांनी दंड थोपटले. विक्रम काळे निवडून आल्यानंतर पक्षाचं काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका, असं म्हणत प्रदीप साळुंखे (NCP) यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. विक्रम काळे यांचं तिकीट कापून मला तिकीट द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Published on: Jan 09, 2023 02:55 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

