Bala nandgaonkar : बाळा नांदगावकरांची संजय राऊतांवर टीका, काय म्हणाले नांदगावकर?

. प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला असेल तर त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. याविषयी स्वत: राज ठाकरेच बोलू शकतील, असे यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

Bala nandgaonkar : बाळा नांदगावकरांची संजय राऊतांवर टीका, काय म्हणाले नांदगावकर?
| Updated on: May 20, 2022 | 1:50 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. यावर उलटसुलट चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ते 22 तारखेला बोलणारच आहेत. त्यावेळी ते दौरा रद्द का केला, याबद्दल सांगतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala nandgaonkar) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावेळी सुरक्षा पुरवू, असे म्हणणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्येही म्हटले आहे, की 22 तारखेला बोलूच. त्यामुळे तुमच्यासह मलाही उत्सुकता आहे, की ते काय बोलतील. तर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यावर मात्र नांदगावकर यांनी बोलणे टाळले. प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला असेल तर त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. याविषयी स्वत: राज ठाकरेच बोलू शकतील, असे यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.