Bhiwandi | भिवंडीत चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकासह एकाचा खून, सराईत गुन्हेगार अटकेत
नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील काल्हेर येथील गोदाम संकुलात रात्रीच्या सुमारास कंटेनर चालकास लुटीच्या हेतूने आलेल्या दोघा जणांनी त्याची हत्या केली. त्याबाबत कोणताही पुरावा नसताना भिवंडी गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास करुन दोन जणांना अटक करण्यात यश मिळविले असून त्यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. | Bhiwandi Murder Case Of Container Driver And One Other Solved Accused Arrested
आरोपीच्या संभाषणावरुन पोलिसांनी गाठला सुतावरुन स्वर्ग. चोरीच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेस यश आले आहे. भिवंडी तालुक्यातील गोदाम भागात माल घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना लुटण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील काल्हेर येथील गोदाम संकुलात रात्रीच्या सुमारास कंटेनर चालकास लुटीच्या हेतूने आलेल्या दोघा जणांनी त्याची हत्या केली. त्याबाबत कोणताही पुरावा नसताना भिवंडी गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास करुन दोन जणांना अटक करण्यात यश मिळविले असून त्यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. | Bhiwandi Murder Case Of Container Driver And One Other Solved Accused Arrested
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

