Special Report | ताजमहालच्या खोल्यांमध्ये दडलंय काय?
ताजमहलमधील या बंद खोल्यांमध्ये हिंदू देव देवतांचे अवशेष असल्याचा दावा हिंदू संघटनांद्वारे केला जातोय. हाच इतिहास सर्वांसमोर येण्याच्या हेतूने या खोल्यांची पाहणी करा अशी मागणी रजनीश पांडे यांनी केला आहे.
ताजमहलमधील 22 बंद खोल्यांची पाहणी पुरातत्व विभागाने करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली. यासाठी भाजप नेते रजनीश पांडे यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली. ताजमहलमध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. ताजमहलमधील या बंद खोल्यांमध्ये हिंदू देव देवतांचे अवशेष असल्याचा दावा हिंदू संघटनांद्वारे केला जातोय. हाच इतिहास सर्वांसमोर येण्याच्या हेतूने या खोल्यांची पाहणी करा अशी मागणी रजनीश पांडे यांनी केला आहे.
Published on: May 09, 2022 12:06 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
