Rohit Pawar यांनी गडबड करुन कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला, Kirit Somaiya यांचा आरोप
बारामती अॅग्रो व रोहीत पवार यांनी हा घोटाळा केला आहे. राज्य सहकारी बॅंकेचे यामुळे नुकसान झाले आहे. (BJP leader Kirit Somaiya target ncp mla Rohit Pawar regarding kannad sugar factory)
मुंबई : पवार कुटुंबातील रोहीत पवार यांनी राज्य सहकारी बॅंकेकडून कन्नड सहकारी साखर कारखाना फक्त 50 कोटी रूपायांना विकत घेतला. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. बारामती अॅग्रो व रोहीत पवार यांनी हा घोटाळा केला आहे. राज्य सहकारी बॅंकेचे यामुळे नुकसान झाले आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
