शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओचा मास्टरमाईंड कुठंय? नितेश राणे यांनी केला मोठा गौप्यस्फोट
VIDEO | शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणात कुणाचा हात, नितेश राणे यांनी काय केलं सूचक वक्तव्य?
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय वर्तुळातील नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. दरम्यान, शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणात कुणाचा हात आहे, यावर भाष्य करताना भाजपचे नेते नितेश राणे यांनी आपली स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा मास्टर माईंड कलानगरमध्ये असून मातोश्री नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर युवासेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी हे केले आहे त्यांच्या मागे जो मास्टरमाईंड आहे तो कलानगरमध्येच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
