YouTube चॅनलमधून नितीन गडकरी किती रुपये कमवतात? पहिल्यांदाचा जगजाहीर खुलासा
मी यूट्युब चॅनेलवर सक्रिय झाल्याने आता महिन्याकाठी मला जवळपास 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा खुलासा नितीन गडकरी यांनी केला. याशिवाय, ट्विटवर माझ्या फॉलोअर्सची संख्याही तब्बल 1 कोटी 20 लाख इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
