AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | यूएसचे 'बॉम्बर' पळवल्याचा चीनचा दावा, अमेरिका म्हणते ते 'स्पाय जेट' होते

Special Report | यूएसचे ‘बॉम्बर’ पळवल्याचा चीनचा दावा, अमेरिका म्हणते ते ‘स्पाय जेट’ होते

| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 10:23 PM
Share

चीन आणि अमेरिकेत सध्या तणाव वाढतोय (China claims us bombers escaped US says it was spy jet).

चीन आणि अमेरिकेत सध्या तणाव वाढतोय. कोरोना आणि तैवान या दोन मुद्द्यांवरुन दोन्ही देश इतक्या लश्करी कवायती करत आहेत जणू काही ते युद्धाची तयारी करत आहेत. अमेरिकेचं बॉम्ब वर्षाव करणारं विमान आम्ही पळवून लावलं आहे, असा दावा करत चीनने एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. शिवाय चीनने जेट विमान तैवानमध्येही घुसवले होते. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (China claims us bombers escaped US says it was spy jet)