AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता

| Updated on: Apr 11, 2021 | 8:00 AM
Share

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे