Special Report | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा ऐरणीवर
Special Report | विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा ऐरणीवर
विधानपरिषदेच्या 12 आमदरांच्या नियुक्त्यांसंदर्भात थेट हायकोर्टाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विचारणा केली आहे. त्यामुळे आतातरी आमदार नियुक्तीचा निर्णय होणार का, आणि राज्यपाल विलंबाबत काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..