India Corona Death | कोरोनाचा कहर, देशात सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू

India Corona Death | देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी 4 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर साडे तीन लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.